Posts

Showing posts from June, 2017

**मोटार मेंटेनन्स**

Image
**मोटार मेंटेनन्स** मोटार बद्दल थोडक्यात  :-     Model No   : -  CSS-18 Power Rating   : -   3.0 HP / 2.2 KW Type : -  Open   well Pump Outlet Size in MM :-   50 Head in Meters : -   35-13 Discharge LPH : -   0-34200 Phase : -   Three मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर डेटा निट पाहावा व तो माहितीसाठी वहीत लिहून घ्यावा. मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील शेवाळ साफ करून घ्यावे. दिसेम्बल सबमर्सिबल मोटार :-   मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील घन पुसून ती मोटार साफ करून घ्यावी.    मोटारचे प्रत्येक भाग वेगळे करून साफ केले. मोटार खोलताना त्या मोटारीचे स्क्रू, नट-बोल्ट, वायसर, एका पेटीत नित ठेवावे नाहीतर ती मोटार असेम्बल करताना स्क्रू, नट-बोल्ट, शोधताना त्रास होऊ शकतो. मोटार खोलताना तिचा क्रम निट लक्षात ठेवला पाहिजे. मोटार खोलताना तिचा भाग वेगळा करताना त्या भागाचा दुसर्या भागाला त्रास होणार नाही हि काळजी घेऊन तो भाग निट काढावा. मोटार काढून जाल्यावर  फिजिकल प...

इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:-

Image
  इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:-                             1)   voltage:-   इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स                    2)     करंट:-   वायर मध्ये  voltage  असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५                                                     वायर   वापरतात .                              3)   power :-   voltage  X current = power watt                    4)     रजिस्टन्स:-   रजिस्टन्स X  voltage  मिळाल्यावर वायर गरम होतो. ऑरागॉन गॅस  ने लाईट निर्माण होऊन जळते. रजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजतात. रजिस्टन्सह...

इलेक्ट्रॉनिक सर्किट अभ्यासणे

Image
इलेक्ट्रॉनिक सर्किट अभ्यासणे . १]  रेजिस्ट र :-  पावर viltage drop करतो व करंट कंट्रोल करतो याची किंमत त्याच्या कलर कोड नुसार चार्टमधून ठरवली जाते .रेजीस्टर हे सीरिंज मध्ये जोडतात . २]  कॅपॅसिटर  :-  हा बॅटरी प्रमाणे काम करतो .म्हणजे पावर स्टोअर करून ठेवतो .लवकर डीचार्ज होतो व voltage समान ठेवण्यासाठी कॅपॅसिटर लावतात . ३]   ट्रानझीस्टर  :-  हा स्वीच प्रमाणे काम करतो .याचा आयसिंग म्हणून उपयोग केला जातो .यामध्ये तीन टर्मिनल्स असतात .१] C = कलेक्टर , २] B = बेस ,३] E = इमीटर . जेव्हा B ला Opreting voltage दिल्यावर c व e मध्ये कनेक्शन जोडून सर्किट पूर्ण करतो . याला अॅमफ्लीफाय्रर असेही म्हणतात .याचा उपयोग स्पीकर मध्ये केला जातो . ४]  रिले  :- रिलेला voltage दिल्यावर त्या कॉईलमध्ये मॅग्नेटीक पावर तयार होहून पट्टी खाली पडते म्हणजे रिले ट्रीप होतो .व कनेक्शन चालू होते .या मॅग्नेटीक पावर कनेक्शनला मल्टिव्हायब्रेटर असेही म्हणतात . ५]  इंडकटर  :-  हा voltage दिल्यावर गोलाकार कॉईलमध्ये मॅग्नेटीक प...